Disclaimer

मी, विवेक फुटाणे, नोटा शेअर मार्केट या शेअर मार्केट प्रशिक्षण देण्याऱ्या संस्थेचा प्रेरक प्रशिक्षक असून खालीलप्रमाणे घोषणापत्र लिहीत आहे.

आमचे ऑनलाइन कोर्सेस म्हणजे शेअर मार्केट प्रबोधन करणाऱ्या व्हिडिओज्‌चा संग्रह आहे.

आपण भरत असलेल्या फीच्या मोबदल्यात आपणाला आपण नोंदणी केलेल्या व्हिडिओ कोर्समधील सर्व व्हिडिओज्‌ बघण्याची परवानगी मिळते.

सदर व्हिडिओज्‌ हे "INFOTAINMENT" या प्रकारामधील आहेत.

हे व्हिडिओज्‌ बघुन प्रेक्षकांनी गुंतवणूक या विषयाबद्दल स्वतःचे प्रबोधन करुन घेणे अपेक्षित आहे.

आम्ही कोणत्याही प्रकारची "पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्कीम", चालवत नाही आणि "अ‍ॅडव्हायजरी सर्व्हिस" म्हणजेच "गुंतवणुकीचा सल्ला" देत नाही मात्र कोणते शेअर घ्यावे याबाबत आमचे आमच्या अभ्यासानुसार असलेले मत सांगतो.

आम्ही या व्हिडिओ संग्रहामध्ये कोणत्याही प्रकारचे परताव्याचे आश्वासन दिले जात नाही.

या व्हिडिओज्‌ मध्ये कुठल्याही प्रकारच्या टिप्स दिल्या जात नाहीत, तसेच कोणत्याही स्वरुपाचा गुंतवणुकीचा सल्ला दिला जात नाही. या व्हिडिओज्‌ मध्ये गुंतवणूक या विषयाबद्दल प्रबोधनपर असा मजकूर आणि आमचा या विषयातील अभ्यास आणि अनुभव आपल्याशी शेअर केला जातो.

आम्ही कुठल्याही प्रकारच्या ठेवी स्वीकारत नाहीत, तसेच कोणत्याही प्रकारची गुंतवणूक रक्कम व्हिडिओच्या प्रेक्षकांकडुन घेत नाही.

हे व्हिडिओज्‌ बघुन तुम्ही घेतलेल्या निर्णयाद्वारे तुम्हाला कोणतेही आर्थिक नुकसान झाल्यास त्यासाठी आम्ही किंवा आमचे सहकारी कोणीही जबाबदार नसतील.

शेअर बाजार, म्युच्युअल फंड्स इत्यादी गुंतवणूक पर्याय हे शेअर बाजार जोखिमेच्या अधीन आहेत. कोणताही आर्थिक निर्णय घेण्याअगोदर, यामधील जोखीम व्यवस्थित समजुन घेणे व सारासार विचार करणे अपेक्षित आहे. तसेच "सेबी नोंदणीकृत सल्लागारा"शी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

आम्ही "विवेक फुटाणे" शेअर मार्केट चे अभ्यासक आहेत आणि या अभ्यासाच्या आधारे आम्ही NISM, NCFM या शेअर मार्केटच्या अनेक परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत पण आम्ही या विषयाचा अभ्यास आमच्या बुद्धीनुसार करीत असतो आणि आमचा अभ्यास चुकीचा देखील असु शकतो. तसेच आम्ही म्हणजे "विवेक फुटाणे", "नोटा शेअर मार्केट" या व्यक्ती वा संस्था "सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार" नाहीत.

"VIVEK PHUTANE", "NOTA SHARE MARKET " are not registered with SEBI as Investment Advisor

आमचा कोणताही व्हिडिओ बघुन प्रेक्षकांनी कुठलाही आर्थिक निर्णय घेण्याआधी सारासार विचार करणे, तसेच आपापल्या "सेबी नोंदणीकृत सल्लागारा" चा सल्ला घेणे अपेक्षित आहे.

तुम्ही "BOBPG" या व्हिडीओ संग्रहासाठी भरत असलेली फी ही आमच्या "पेड कंटेंट" चा वापर, कोर्सची नोंदणी झाल्यापासून एक वर्षभर करण्याबद्दल असुन ती संपूर्णपणे "नॉन रिफंडेबल" अर्थात "परत न करण्य़ायोग्य" आहे याची नोंद घ्यावी.

कोणत्याही अधिक माहितीसाठी आमचा ईमेल आयडी SHAREMARKETMASTRY@GMAIL.COM